महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठामध्ये विविध पदांच्या एकूण १७ जागा
महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठ, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १७ जागा
उप ग्रंथपाल, उप परीक्षा नियंत्रक, उपनिबंधक, विद्यापीठ अभियंता-सह-इस्टेट अधिकारी, सहाय्यक निबंधक, प्लेसमेंट अधिकारी, शारीरिक शिक्षण-सह-क्रीडा अधिकारी, कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक, ग्रंथालय पुनर्संचयितकर्ता, कनिष्ठ माळी (माली) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ एप्रिल २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर, मोरज डिझाईन & डेकोरेटर्स (डीएनडी) बिल्डिंग, मिहान फ्लायओव्हरच्या शेजारी, ओपिओल डेपोजवळ, खापरी, वर्धा रोड, नागपूर, पिनकोड-४४११०८
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!