वसई-विरार महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १२ जागा

वसई-विरार शहर महानगरपालिका, विरार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
वकिल आणि ज्येष्ठ सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २६ जुलै २०२१ पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वसई-विरार शहर महानगरपालिका, विधी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी कार्यालय, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ८३८ जागा

> नाशिक महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण ३४६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});