गोवा येथील कामगार व रोजगार विभागामध्ये विविध पदांच्या एकूण १९ जागा

कामगार व रोजगार विभाग, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९ जागा
सहाय्यक निबंधक, कनिष्ठ स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन लिपिक आणि बहूकार्य कर्मचारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Administrative Medical Officer, E.S.I. Scheme, Panchdeep
Bhavan, 2nd floor, Patto Plaza, Panaji.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १० ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने  अर्ज पाठवावेत.

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ८३८ जागा

> नाशिक महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण ३४६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.