उल्हासनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २७४ जागा

उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २७४ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, वर्ड बॉय, औषध निर्माता, प्रयोगशाळा वैद्यनिक अधिकारी आणि हॉस्पिटल मॅनेजर पदांच्या जागा

शैक्षणीक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वेतनश्रेणी –  उमेदवाराला प्रतिमाह ५०,०००/- रुपये ते २,५०,०००/- रुपये मानधन मिळेल.

मुलाखतीचा पत्ता – आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर-३

मुलाखतीची तारीख – दिनांक ४ ते ८ ऑक्टोबर २०२१ दरम्यान मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.