ठाणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा
ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक व औषधनिर्माता पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कार्यालय, ४था माळा, आरोग्य विभाग, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदीवाडी, पांचपखाडी, ठाणे, पिनकोड- ४००६०२
अर्ज करण्याची शेवटची तारीख -दिनांक १ जून २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत
> रेल्वेच्या मुंबई विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.