ठाणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या एकूण ३२ जागा

ठाणे महानगरपालिका अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, ठाणे कार्यक्रमाकरिता विविध पदांच्या एकूण ३२ जागा ११ महिन्याच्या करार तत्वावर भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३२ जागा
वैद्यकीय अधिकारी पदाच्या १४ जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या ९ जागा, औषध निर्माता ८ जागा आणि कार्यक्रम सहाय्यक पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, पाचपाखाडी, ठाणे- ४००६०२

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २१ ते २६ जून २०२१ दरम्यान अर्ज पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});