ठाणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४१४ जागा
ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४१४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १४१४ जागा
इंटिव्हिव्हिस्ट, ज्यु. रेसिडेंट, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, सिस्टर इन्चार्ज, परिचारिका (GNM), प्रसाविका (ANM), औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ई.सी.जि. ऑपरेटर, आया, वाॅर्डबॉय/ परिचर, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि वरिष्ठ निवासी डॉक्टर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – वरिष्ठ निवासी डॉक्टर पदाकरिता दिनांक २६ मे २०२० रोजी आणि इतर पदांकरिता दिनांक २२, २६, २७, २८, २९ & ३० मे २०२० रोजी वेळापतंत्रकानुसार मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – वरिष्ठ निवासी डॉक्टर पदाकरिता ‘अधिष्ठाता कार्यालय पहिला मजला राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, मुंबई येथे आणि इतर पदांकरिता मुख्यालय, ठाणे महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (पश्चिम), पिनकोड-४००६०२ येथे उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Very good sir .
Nice
Job
Nice
very nice,
But lock down he sir
Not allowed in the travel
I’m agree with you job