ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा
ठाणे महानगरपालिका, ठाणे अंतर्गत शहत्र विकास विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
आरेखक पदांच्या एकूण ३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महानगर पालिका भवन, सरसेनानी अरुणकुमार वैद्य्मार्ग, चंदनवाडी, पाचपाखडी, ठाणे.
मुलाखतीची तारीख – दिनांक २६ जुलै २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहावे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.