सोलापुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २१६ जागा
सोलापुर महानगरपालिका, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २१६ जागा
हॉस्पिटल व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (GNM), फार्मासिस्ट, इसिजी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, वाहन चालक, डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि परिचर/ वाॅर्डबॉय (अटेंडंट) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५० वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० मे २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – smcgados@gmail.com
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Good
mi umesh patil me aplya mahangar paliket ward boy mhanun kam karnya sathi ichuk aahe
जाहिरात वाचून अर्ज करा
Good work