मुंबई येथील कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये सुरक्षा रक्षक पदांच्या २ जागा 

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि मुंबई यांच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण २ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराला सुरक्षा रक्षक म्हणून उमेदवारास संपूर्ण अनुभव असणे आवशयकआहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ मे २०२० पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – ccirecruitments@cotcorp.com

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.