पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील शिक्षक पदांच्या एकूण १०५ जागा

पुणे महानगरपालिका अंतर्गत माध्यमिक व तंत्रशिक्षण विभागाच्या आस्थापनेवरील शिक्षक पदांच्या १०५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून  विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिक्षक पदांच्या एकूण १०५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख– दिनांक २ जानेवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता-  पुणे महानगरपालिकेचे माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय, भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजी नगर, पुणे, पिनकोड- ४११००५

>> केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.