बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २२६ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी/ मराठी) पदांच्या एकूण २२६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २२६ जागा
कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी नि-मराठी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह २५,५००/- ते ८१,१००/- रुपये मानधन मिळेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.