नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४५ जागा

नाशिक महानगरपालिका, नाशिक यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४५ जागा
भिषक, शूल्य चिकिस्तक, अस्थिरोग तज्ञ, भूल तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, बालरोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ENT तज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट आणि वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २७ व २८ जुलै २०२२ रोजी पदांननुसार मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – मा. अतिरिक्त आयुक्तक (सेवा) यांचे दालन, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक, पिनकोड- ४२२००२ 

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});