मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध वैद्यकीय पदांच्या एकूण २९० जागा

मिरा-भाईंदर महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २९० जागा
वैद्यकीय अधिकारी, रुग्णालय व्यवस्थापक, नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि एएनएम पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची  शेवटची तारीख – दिनांक २ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज ‘वैद्यकीय आरोग्य विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका, (स्व. इंदिरा गांधी भवन), मुख्य कार्यालय, भाईंदर (प)’ या पत्त्यावर पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता[email protected]

> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});