कोल्हापूरच्या महानगरपालिकामध्ये अध्यापक पदांच्या एकूण २६ जागा

कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील अध्यापक पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

अध्यापक पदांच्या एकूण २६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी अथवा पदविका शैक्षणिक पात्रता धारण केलेली असावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ एप्रिल २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –यशवंतराव चव्हाण कॉलेज, कोल्हापूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.