स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत ब/ क संवर्गातील पदांच्या भरपूर जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत केंद्र सरकारच्या अधिनस्त विविध मंत्रालये/ विभाग/ संस्थांच्या आस्थापनेवरील गट “ब” आणि गट “क” संवर्गातील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी जुलै- २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा- २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या भरपूर जागा
गट ‘ब’ आणि गट ‘क’ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.