भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) मध्ये विविध पदांच्या ६३ जागा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, महेंद्रगिरी, तामिळनाडू (इसरो) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६३ जागा भरण्यासाठी पदांनुसारपात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६३ जागा 
तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ, ड्राफ्ट्समन, अवजड वाहन चालक, हलके वाहन चालक आणि फायरमन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

App डाऊनलोड करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.