कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत विविध वैद्यकीय पदांच्या एकूण १२० जागा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १२० जागा
वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, इन्चार्ज सिस्टर, ई सी जी तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, सहाय्यक परिचारिका प्रसविका आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२१ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण.
इतर महत्वाच्या लिंक्स
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.