भिवंडी-निजामपुर महानगरपालिका मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या १२ जागा
भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ/ पूर्णवेळ) पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमून्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत
वैद्यकीय अधिकारी पदांच्या १२ जागा
अर्धवेळ/ पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – नवीन प्रशासकीय इमारत, सहावा मजला, वैद्यकीय आरोग्य विभाग, भिवंडी, जि. ठाणे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.