भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेत समुदाय समन्वयक पदांच्या २१ जागा
भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील समुदाय समन्वयक पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमून्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत
समुदाय समन्वयक पदांच्या एकूण २१ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ ते ५ एप्रिल २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, 6वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका , भिवंडी
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.