भिवंडी-निजामपुर महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या एकूण ६ जागा
भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमून्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
वरिष्ठ औषधउपचार पर्यवेक्षक, टीबी आरोग्य अभ्यागत आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय, तळ मजला, क्षयरोग कार्यालय, भिवंडी सिव्हील कोर्ट जवळ, भिवंडी, जिल्ही ठाणे, पिनकोड- ४२१३०२.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.