भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५ जागा

भिवंडी-निजामपुर महानगरपालिका, ठाणे  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 9  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९  जागा
इंटिव्हिव्हिस्ट, वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ३ ते १५ जुलै २०२०  मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – भिवंडी निजामपूर महानगरपालिका, मुख्य प्रशासकीय इमारत भिवंडी, जि. ठाणे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.