मुंबईच्या महा मेट्रो संचलन महामंडळात विविध पदांच्या एकूण १९ जागा

महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादित, मुंबई  (MMRDA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९ जागा
सहाय्यक व्यवस्थापक (स्थापत्य), वरिष्ठ विभाग अभियंता (स्थापत्य), विभाग अभियंता (स्थापत्य), व्यवस्थापक (आयटी), सहायक व्यवस्थापक (आयटी), वरिष्ठ विभाग अभियंता (आयटी), विभाग अभियंता (आयटी) पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता

  • सहाय्यक व्यवस्थापक (स्थापत्य) पदांकरिता – rect.line2a.amcv@mmmocl.co.in
  • वरिष्ठ विभाग अभियंता (स्थापत्य) पदांकरिता – rect.line2a.ssecv@mmmocl.co.in
  • विभाग अभियंता (स्थापत्य) पदांकरिता – rect.line2a.secv@mmmocl.co.in
  • व्यवस्थापक (आयटी) पदांकरिता – rect.line2b.mgit@mmmocl.co.in
  • सहायक व्यवस्थापक (आयटी) पदांकरिता – rect.line2b.amit@mmmocl.co.in
  • वरिष्ठ विभाग अभियंता (आयटी) पदांकरिता – rect.line2b.sseit@mmmocl.co.in
  • विभाग अभियंता (आयटी) पदांकरिता – rect.line2b.seit@mmmocl.co.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ जून २०२३ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});