मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या एकूण ८ जागा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
उपमहाव्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ताचौथा मजला, नामत्री बिल्डिंग, नवीन एम.एम.आर.डी.ए. इमारत, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई, पिनकोड-४०००५१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

आपल्या  मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});