मुंबईच्या महा मेट्रो संचलन महामंडळात विविध पदांच्या एकूण २ जागा

महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
महाव्यवस्थापक आणि मुख्य अग्निशमन अधिकारी पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता

  • महाव्यवस्थापक – recruitment. gmos@mmmocl.co.in
  • मुख्य अग्निशमन अधिकारी – recruitment.cfo@mmmocl.co.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ एप्रिल २०२३ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});