मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या १० जागा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
विशेष कार्यकारी अधिकारी, सहाय्यक नियंत्रक आणि निष्कासन अधिकारी पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ ऑगस्ट २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन इमारत, ८ वा मजला, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई, पिनकोड- ४०००५१

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.