महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मध्ये विविध पदांच्या ६ जागा
महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन, मुंबई (MITRA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
संशोधन अधिकारी, यंग प्रोफेशनल, सेक्टर एक्स्पर्ट पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० मे २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.