मिरा- भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण १३० जागा
मिरा- भाईंदर महानगरपालिका, भाईंदर (प) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १३० जागा
रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, साथीचे रोगतज्ज्ञ, दंतवैद्य, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, प्रसविक, औषध निर्माण अधिकारी, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता आणि एमपीडब्ल्यू पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑगस्ट २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, तळ मजला, मांडली तलाव, भाईंदर (पश्चिम), ता. जि. ठाणे, पिनकोड- ४०१ १०१
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!