संरक्षण मंत्रालय (मुंबई) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७१ जागा

संरक्षण मंत्रालय यांच्या (मुंबई) आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७१ जागा
कुक, सिव्हिलियन केटरिंग इंस्ट्रक्टर, एमटीएस, ट्रेडसमन मेट, व्हेईकल मेकॅनिक, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, क्लीनर, लीडिंग फायरमन, फायरमन आणि फायर इंजिन ड्रायव्हर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ फेब्रुवारी २०२४  पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – पीठासीन अधिकारी, नागरी थेट भर्ती मंडळ, CHQ, ASC केंद्र (दक्षिण) – २ एटीसी, आग्राम पोस्ट, बंगलोर – ०७

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.