संरक्षण मंत्रालयाच्या आस्थापनेवर मास्टर शिल्पकार पदाच्या एकूण ८ जागा

केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या आस्थापनेवरील मास्टर शिल्पकार पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

मास्टर शिल्पकार पदांच्या ८ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी परीक्षासह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याचा पत्ता – डायरेक्टरेट जनरल ऑफ एरोनॉटिकल क्वालिटी अ‍ॅश्युरन्स, संरक्षण मंत्रालय, कृष्णा मेनन मार्ग, एच ब्लॉक, नवी दिल्ली, पिनकोड-११००११

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter