नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोमध्ये विविध पदांच्या एकूण ९८ जागा
नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९८ जागा
उपसंचालक/ डीडी (तांत्रिक), उपसंचालक/ डीडी (गुप्तचर), कायदा अधिकारी, सहाय्यक संचालक (एडी), वरिष्ठ विमान सुरक्षा अधिकारी (एसएएसओ), वरिष्ठ विमान सुरक्षा सहाय्यक (एसएएसए), कर्मचारी कार चालक (ग्रेड I), कर्मचारी कार चालक (ग्रेड I) आणि डिस्पॅच रायडर (डीआर) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो, खोली क्रमांक एसए, दुसरा मजला, ए ब्लॉक, उडान भवन, सफदरजंग विमानतळ, नवी दिल्ली, पिनकोड- 110003
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.