हैदराबादच्या मिश्र धातू निगम लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण १० जागा

मिश्र धातू निगम लिमिटेड, हैदराबाद यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक पदाच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत

सहाय्यक पदांच्या एकूण १० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – ब्रह्म प्रकाश डीएव्ही स्कूल, मिधानी टाउनशिप, हैदराबाद, पिनकोड- ५०००५८

मुलाखतीची तारीख – दिनांक २ व ३ ऑगस्ट २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.