मिश्रा धातू निगम लिमिटेडच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या १५४ जागा
मिश्रा धातू निगम लिमिटेड, हैदराबाद यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १५४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या १५४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान दहावी परीक्षा उत्तीर्णसह संबंधित आयटीआय ट्रेड पूर्ण केलेला असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Thanks