महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्या आस्थापनेवरील वर्ग क आणि ड संवर्गातील विविध पदांच्या एकूण ८६५ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या विविध पदांच्या ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध होत असून उमेदवारांना ती सोबतच्या वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येतील.

 

डाऊनलोड करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.