पर्यटन संचालनालय यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा

महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत पर्यटन संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
प्राचार्य, वरिष्ठ प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज करता येतील.

 अर्ज पाठविण्याचा पत्ता – पर्यटन संचालनालय, नरीमन भवन, १५६/ १५७, पंधरावा मजला, नरीमन पॉईंट, मुंबई- २१

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.