नागपूरच्या सेंट्रल इंडिया नर्सिंग महाविद्यालयात विविध पदांच्या १२ जागा

सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ नर्सिंग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
प्रिंसिपल, वाईस प्रिंसिपल आणि लेक्चर  पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ एप्रिल २०२३ पर्यंत ई-मेलद्वारे किंवा विहित नमुन्यातील अर्ज पाठवता येतील.

 # ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.