इंडियन रेल्वे कॅटरिंग & टुरिझम मध्ये विविध पदांच्या एकूण १०९ जागा

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहे.

हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स पदाच्या १०९ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख

  • त्रिवेंद्रम, केरळ – दिनांक ०६ एप्रिल २०२३  रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • चेन्नई, तामिळनाडू –  दिनांक १० एप्रिल २०२३  आणि ११ एप्रिल २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • बंगलोर, कर्नाटक  –  दिनांक १३ एप्रिल २०२३  रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुंबई, महाराष्ट्र –  दिनांक ११ एप्रिल २०२३  आणि १२ एप्रिल २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहावे.

मुलाखतीचा पत्ता

  • त्रिवेंद्रम, केरळ –  वसतिगृह व्यवस्थापन संस्था, जी.व्ही.राजा रोड, कोवलम, तिरुवनंतपुरम, पिनकोड- 695527
  • चेन्नई, तामिळनाडू – इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट 4 था क्रॉस स्ट्रीट, सीआयटी कॅम्पस, तारामणी, चेन्नई, पिनकोड- 600113
  • बंगलोर, कर्नाटक  – MS बिल्डिंग आणि SKSJTI हॉस्टेल जवळ हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, SJ पॉलिटेक्निक कॅम्पस बेंगळुरू, पिनकोड- 560001
  • मुंबई, महाराष्ट्र – इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IHM) IHMCTAN, वीर सावरकर मार्ग, दादर (प), मुंबई, पिनकोड- 400028

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पहा - 1

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.