मुंबई येथील महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मध्ये विविध पदांच्या 38 जागा

महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३८ जागा
हाऊसमन आणि कुलसचिव पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम. बी. बी. एस. अभ्यासक्रम उत्तीर्णसह मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून एम. एम. सी. नोंदणी धारक असणे आवश्यक आहे.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. एस. राव रोड, परळ, मुंबई- १२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});