महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळात विविध पदांच्या एकूण १२ जागा
महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ लिमिटेड, पुणे (MESCO) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील आणि ऑनलाईन पद्धतीने ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १२ जागा
व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, लिपिक, माहिती तंत्रज्ञान लिपिक आणि मेस्को पर्यवेक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर.
अर्जसादर करण्याचा ई-मेल पत्ता –
- क) मेस्को मुख्यालय, पूणे – contact@mescoltd.co.in
- (ख) महासैनिक औद्योगिक वसाहत, भोसरी – msiepune@mescoltd.co.in –
- (ग) क्षेत्रीय कार्यालय, पुणे – -ro-pune@mescoltd.co.in
- (घ) क्षेत्रीय कार्यालय, अमरावती – -ro-amravati@mescoltd.co.in
- (च) क्षेत्रीय कार्यालय, मुंबई – ro-mumbai@mescoltd.co.in
- (छ) क्षेत्रीय कार्यालय, सातारा – ro-satara@mescoltd.co.in
- (ज) क्षेत्रीय कार्यालय, नागपूर – ro-nagpur@mescoltd.co.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!