महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळात वाहनचालक पदांच्या एकूण ६० जागा

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित, पुणे यांच्या आस्थापनेवरील वाहन चालक पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वाहनचालक पदांच्या १३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १ सप्टेंबर २०२३ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – मेस्को क्षेत्रीय कार्यालय पुणे, मस्तानी हॉल शेजारी, युध्द स्मारकासमोर, घोरपडी, पुणे- ४११००१.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.