मेळघाट व्याघ्र संवर्धन फाउंडेशन मध्ये विविध पदांच्या एकूण २ जागा

कार्यकारी संचालक, मेळघाट व्याघ्र संवर्धन फाउंडेशन, अमरावती यांच्या आस्थापनेवरील आजीविका विशेषज्ञ आणि गवत जमीन विशेषज्ञ पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १६ जुलै २०१९ आहे

शैक्षणिक पात्रता – उमेदवार सामाजिक कल्याण मध्ये मास्टर / एमबीए , बी. एससी (वनीकरण) / बी. एससी (एग्री ) / बी.एस सी (बॉटनी), बी. एससी (पर्यावरण विज्ञान) असावा.

नोकरी ठिकाण – अमरावती

अर्ज पाठवण्याचा पत्ताएडीएल वन आणि फील्ड संचालक प्रधान मुख्य संरक्षक, मेळघाट व्याघ्रप्रकल्प अमरावती.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ जुलै २०१९  आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 


 

Comments are closed.