भारतीय विज्ञान शिक्षण संस्था आणि संशोधन केंद्रात विविध पदाच्या ४ जागा

भारतीय विज्ञान शिक्षण संस्था आणि संशोधन केंद्र आस्थापनेवरील शिक्षक सहाय्यक पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २०  जुलै २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.ए/ एम.फिल. (इंग्रजी)/ इंग्रजी साहित्य/ भाषाशास्त्र/ इंग्रजी भाषा शिक्षण (ईएलटी) अर्हता धारक असावा./

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट


 

Comments are closed.