उल्लासनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १० जागा

उल्लासनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व सेवानिवृत्त अभियंता पदाच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २३ जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत संकेतस्थळ

 


 

Comments are closed.