नागपूर येथील खनिज संशोधन संस्थेत विशेषज्ञ पदांच्या एकूण ३ जागा

नागपूर येथील खनिज संशोधन संस्था लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विशेषज्ञ पदांच्या एकूण ३ जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० डिसेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पता – जनरल मॅनेजर (एचआर), एचआर विभाग, मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, हाईलँड ड्राइव्ह रोड, सेमिनरी हिल्स, नागपूर, पिनकोड- ४४०००६

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिक्र्त वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});