नागपूर खनिज संशोधन संस्था नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांच्या १०८ जागा

खनिज संशोधन संस्था लिमिटेड, नागपूर यांच्या आस्थापनेवरील नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांच्या एकूण १०८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या  उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांच्या १०८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

व्हॉट्सअप जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});