मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीमध्ये विविध पदांच्या एकूण २ जागा
मुंबई डिस्ट्रिक्ट्स एड्स कंट्रोल सोसायटी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २ जागा
क्लस्टर प्रोग्राम मॅनेजर आणि क्लिनिकल सर्व्हिसेस ऑफिसर पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ जानेवारी २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रोजेक्ट डायरेक्टर, मुंबई डिस्ट्रिक्ट्स एड्स कंट्रोल सोसायटी, एकवर्थ कॉम्प्लेक्स, आर.आर. किडवई मार्ग, एसआयडब्ल्यूएस कॉलेज जवळ, वडाळा (पश्चिम), मुंबई, पिनकोड- ४०००३१
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.