वसई-विरार महानगरपालिकेत विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ६४ जागा

वसई-विरार शहर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६४ जागा
मिक्रोबायोलोजिस्ट, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) आणि क्ष-किरण सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक १६ ते ३० सप्टेंबर २०२० पर्यंत दरम्यान अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वसई-विरार शहर महानगरपालिकेचा वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Sudhir more says

    very nice

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});