महिला आर्थिक विकास महामंडळात विविध पदांच्या एकूण १० जागा
महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या भंडारा येथील आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमून्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १० जागा
उपजीविका सल्लागार, व्यवस्थापक, लेखापाल, सहयोगिनी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ जून २०२५ पर्यंत पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.