सोलापूर जिल्हा महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या ९ जागा

जिल्हा महिला व बाल विकास विभाग सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता – कार्यालय, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि. सोलापूर (पश्चिम), ४६४७/ १३, गिता हौसींग सोसायटी, मनीषा नगर, जुना कराड नाका, पंढरपूर, जि. सोलापूर, पिनकोड- ४१३३०४.

अर्ज पाठविणाची शेवटची तारीख –  दिनांक ६ जुलै २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.