महिला व बाल विकास विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ९ जागा
महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त असलेल्या महिला व बाल विकास विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९ जागा
केंद्र व्यवस्थापक, केस वर्कर, पोलीस सुविधा अधिकारी, पॅरालीगल कर्मचारी/ वकील, पॅरामेडिकल कर्मचारी, अधीक्षक, आयटी कर्मचारी, बहुउद्देशीय मदतनीस आणि सुरक्षा रक्षक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –जिल्ह्यातील संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविणाची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक ३० मे २०२२) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.